तुटला आयुष्याचा दोरा | किर्तन चाल | हिंगोली जिल्ह्याचे वैभव|गोड आवाजाचे बादशहा|बाळासाहेब सुरेगावकर
Автор: वारकरी सांप्रदाय
Загружено: 2025-10-09
Просмотров: 4281
तुटला आयुष्याचा दोरा ।
येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें ।
अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती ।
कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर ।
माझें माझें म्हणे घर ॥४॥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: