कोकणातील अगरबत्ती कारखाना । Gurukrupa Fragrance
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2024-08-12
Просмотров: 62791
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट या गावातील दिवाळेवाडीत श्री. गणेश बोलये यांनी काही वर्षांपूर्वी अगरबत्ती उत्पादन उद्योग सुरू केला आहे. यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेऊन आता ते या व्यवसायातून आपले जीवनमान सुधारत आहेत. या व्यवसायात त्यांना त्यांची पत्नी, त्यांचे वडील व इतर कुटुंबियांची मोलाची साथ मिळते आहे.
गणेशजी यांनी दर्जेदार उत्पादन केले असून आपण त्यांची अगरबत्ती खरेदी करून त्यांना साथ देऊ शकतो. आपणास कोणत्याही कारणास्तव प्रत्यक्ष खरेदी करणे शक्य नसल्यास त्यांचा विडिओ शेयर करावा जेणेकरून त्यांच्या कंपनीला प्रसिद्धी मिळेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना माझे नम्र आवाहन आहे मी गुरुकृपा फ्रेग्रंस यांची अगरबत्ती आपल्या दुकानात विक्रीला ठेऊन या युवा उद्योजकाला साथ द्या.
गणेश बोलये यांचा मोबाईल नंबर +91 80806 86464
लांजा शहरात ‛महाराष्ट्र ट्रेडर्स, गोंडेसखल मार्ग’ व ‛अमित पुरात’ यांच्या जनरल स्टोअर्स मध्ये सदरील अगरबत्ती उपलब्ध आहे.
चॅनलवरील इतर काही खास विडिओ 👇🏼
• रत्नागिरीतील नंबर १ मिसळ । Mandar Misal Ra...
• सासू सासऱ्यांचा व्यवसाय सांभाळणारी कोकणी स...
• कोकणातील इंजिनिअर स्वतःची कंपनी । Manish S...
• Idali Wala Engineer Lanja । इथे नाश्ता कराच
#kokan #ratnagiri #agarbatti #marathi #marathivlog #businessideas #august #august2024 #lanja #rajapur #konkan #marathinews #maharashtra #maharashtranews #मराठी #लांजा #राजापूर #कोकण #रत्नागिरी #अगरबत्ती #उद्योग #महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: