आता अंधळेपण नको! – तुकोबांचा गहन अभंग | हभप डॉ. शिवाजी पन्हाळकर महाराज |
Автор: अनुभवानंद नारायण माळी
Загружено: 2025-12-22
Просмотров: 2695
• आता अंधळेपण नको! – तुकोबांचा गहन अभंग | हभ...
संत तुकाराम महाराजांच्या
“बहुत सोसिले मागें न कळतां…”
या गहन पण अत्यंत साध्या अभंगावर
हभप डॉ. शिवाजी पन्हाळकर महाराज यांनी
विठ्ठल मंदिर, मुरगूड (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे
अतिशय सोप्या भाषेत, विनोदी शैलीत,
वारकरी चालीत आणि भक्तीरसपूर्ण
अभ्यासपूर्ण कीर्तन सेवा सादर केली आहे.
ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून
सर्व दुःख अर्पण केल्यावर
जी आत्मशांती मिळते,
तोच या कीर्तनाचा गाभा आहे.
👉 नक्की ऐका, शेअर करा आणि भक्तीरसात न्हाऊन निघा 🙏🚩
#kirtan, #funny, #comedy, #viral, #shortvideo, #viralvideo, #drshivajipanhalmaraj, #warkari, #marathikirtan, #tukaram_maharaj_abhang, #murgud_kirtan, #kagal_kolhapur, #spiritual, #bhakti, #vithhal_rakhumai, #marathi_pravachan, #panhalkar_maharaj_kirtan, #warkari_sampraday, #sant_vani, #vithu_mauli,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: