BABA Song (Tribute To Father) || Priyanka Chopra || Ventilator || Monali Avhad Choreography ||
Автор: NEMOS WORLD
Загружено: 2021-03-10
Просмотров: 21911
There is no doubt that the bond between a father and his daughter is one of the strongest bonds in life,she is always daddy’s little girl. A daughter’s first love is always her daddy.
The love between a dad and his daughter is unbreakable.
Here's is small tribute to all the FATHER's in the world......
Choreographed by Monali Avhad
Hope you guys enjoy the video & do like, share and subscribe...
Keep watching keep supporting keep loving keep sharing.
Click the bell icon to get notified for upcoming video's....
We do not own the copyrights of the songs used in the video
Song - Baba (Female Cover)
Music - Rohan Rohan
Singer - Priyanka Chopra
Lyricist - Manoj Yadav
Arranged by : Rohan Rohan
Guitars by : Shon Pinto
Flute by: Shashank Acharya
Violins by: Jitendra Thankur Priyanka's Vocals dubbed at Soundtrack Studio, New York.
Vocals Processed by : Amey Londhe @ Audio Garage Studio. Mixed and Mastered by : Shadab Rayeen @New Edge
Assistant Engineer: Abhishek Sortey
खरंच बाबा कुठे काय करतो?
खरच मुलांना बाबा कुठे कळतो,
तो असतो नसतो ह्याच भान
त्यांना कुठे असत.
खरंच बाबा कुठे काय करतो?
दिवसा उजेडी घर सोडलेला
बाबा रात्री उशिरा घरी येतो.
गाढ झोपी गेलेल्या मुलांच्या
माथ्यवरुन हळूच मायेने हात
फिरवुन अलगद चुंबन घेतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
थकलेला बाबा सोफ्यावर
निशब्द येऊन बसतो.
टेन्शन जरी असलं तरी
हलकस हसू चेहऱ्यावर तेवतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
घड्याळाच्या काटयाला
बाबाच हि अप्रूप वाटत,
घरात नसलेला हा बाबा
चारभिंतींच्या बाहेर असून
देखील मनाने घरी असतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
घरातल्यांच्या सुखासाठी
कर्जाचं डोंगर एकटा सर करतो.
तिच्या अन मुलांच्या सुखासाठी
स्वतःच्या अपेक्षांवर पाणी सोडतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
एकेकाळी बिनधास्त जगणारा
मुलगा जेव्हा बाबा होतो.
तेव्हा बाबा नावाच्या वादळाच
दुःख काय असत ते त्याला
त्या वयात आल्यावर कळत.
खरंच बाबा कुठे काय करतो?
कधीकधी तीहि बोलतेच की,
आई होताना मला काय वेदना
झाल्या असतील तुला काय ठाऊक?
डोळ्यातल अश्रूंच थेंब चटकन
पापण्याआडून डोकावत
कोणी पाहत तर नसेल,
ह्या भीतीने रडू मुकाट्याने गिळतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
ज्याला भावना असून
व्यक्त करता येत नाही,
तो एकमेव बाबा असतो.
दूर असलेला बाबा जेव्हा रिटायरमेंटला येतो,
तेव्हाच का मुलांना बाबा नकोसा असतो.
तेव्हाच का मुलांना बाबा नकोसा असतो.
खरंच बाबा कुठे काय करतो?
बाबाच्या डोळ्यात पाहण्याची एखादी संधी मिळाली तर नक्की पहा.
शहाळ कितीही बाहेरून टणक असल तरी त्याचा गाभारा गोड असतो
तसाचा आपल्या सर्वाना न कळलेला बाबा एक स्वीट हिरो असतो.
श्री.सी.एस.कदम
-Disclaimer-
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act
1976, allowance is made for "fair use" for purposes such as
criticisms, comment, news reporting, teaching, scholarship,
and research. Fair use is a use permitted by copyright statute
that might otherwise be infringing. Non-profit, educational or
personal use tips the balance in favor of fair use
Music in this video
Learn more
Listen ad-free with YouTube Premium
Song- Baba Female Cover
Artist- Rohan, Rohan
Album- Ventilator
Licensed to YouTube by
Zeemusiccompany (on behalf of Zee Music Company); Zee Music Publishing, Audiam (Publishing), and 5 Music Rights Societies
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: