देवकुंड धबधब्यावरील 🌊मज्जा मस्ती ❤️😍
Автор: Samarth Vlogs
Загружено: 2025-11-12
Просмотров: 368
देवकुंड 🌊
देवकुंड कमी वेळात प्रसिद्ध झालेला धबधबा🌊, ट्रेक्कर्स लोकांचा आवडता बनलेला स्पॉट ⛰️म्हणजे देवकुंड धबधबा.
आमच्या गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असून सुद्धा आज पहिल्यांदा जाण्याचा योग आला..... या प्रवासात🚘 माझ्या सोबत असलेले माझे फॅमिली 👨👩👦👦सदस्य मनीष शेडगे (भाई ), दर्शना शेडगे (वाहिनी ), धवल शेडगे, विजय गोळे, समीर साखळे, भावेश साखळे, विकास शेडगे, चिराग शेडगे आणि स्वतः मी प्रवसाचा पुरेपूर आनंद घेतला.
या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देवकुंड धबधबा आणि तेथील परिसर पाहायला मिळेल.
आम्ही केलेली मज्जा, धबधब्याचा 🌊 घेतलेला आनंद या विडिओ मार्फत तुम्ही सुद्धा अनुभवाल अशी आशा करतो 🙏
विडिओ आवडल्यास नक्की like👍, comment📝 आणि विडिओ share🤝 करायला विसरू नका 🙏
असेच नविन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा 🙏
तुमची साथ 🤝माझी ताकत 💪
धन्यवाद ❤️🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: