Скачать
नवनाथ भक्तिसार अध्याय २ मराठी कथा!! Navnath bhakti Saar
Автор: Bhakti Saar SP
Загружено: 2025-08-13
Просмотров: 458
Описание:
नवनाथांच्या गोष्टीरूप मराठी कथा!! Navnath kathasar Marathi katha!! Part-2
या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी बद्रिका आश्रम येथे जाऊन त्यांना तिथे गुरुदेव दत्त व महादेव भेटतात. तिथे मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या पूर्ण होते. पुढे ते अंबिका मातेचे दर्शन घेऊन साबरी विद्या मिळवतात. तसेच सर्व देवदेवतांना प्रसन्न करून पुढे एका गावामध्ये जाऊन एका ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी बस मध्ये येतात.
अशाप्रकारे नवनाथांच्या गोष्टीरूप मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या bhakti saar sp या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: