Hanumant Pawar Podcast : भाजपाचे मुद्दे सडेतोडपणे खोडणारा काँग्रेसचा प्रवक्ता १० वी नापास होता?
Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा
Загружено: 2025-10-20
Просмотров: 33438
Maharashtra Katta Podcast | Hanumant Pawar
१०वी नापास, काँग्रेसचे अंतर्गत वाद ते भाजपाचं फेक हिंदुत्व!
शेतकऱ्याचा पोरगा ते काँग्रेसचा प्रवक्ता – दिलखुलास गप्पा, राजकारणाचं वास्तव आणि भाजपच्या फेक नॅरेटिव्हवर सडेतोड चर्चा! 🔥
या एपिसोडमध्ये हनुमंत पवार यांनी उलगडले अनेक महत्त्वाचे मुद्दे – बालपण, आंदोलन, हिंदुत्व, आणि देशाच्या परराष्ट्र धोरणापर्यंत.
थेट आणि निडर संवाद, जिथे प्रत्येक प्रश्नाला स्पष्ट उत्तर आहे!
🗣️ या एपिसोडमधील प्रमुख मुद्दे: 00:00:00
प्रवक्ता म्हणून दिनक्रम - 00:02:07
तयारी प्रतिक्रियांचे - 00:04:48
गावाची माहिती - 00:06:32
शिक्षण आणि राजकीय वाटचाल मध्ये प्रवेश - 00:09:28
कॉलेज जीवन - 00:13:42
दाभोळकर आणि पानसरे यांचे विचार- 00:15:13
दाभोळकर हत्या प्रकरण - 00:19:55
शेतकरी आंदोलन आणि संघर्ष - 00:23:50
३१,०००/- कोटी पॅकेज - 00:27:20
हनुमंत पवार कोणत्या आंदोलनातून समोर आलेत? - 00:33:33
काँग्रेस मध्ये प्रवेश - 00:39:12
प्रवक्ते आणि काँग्रेस बाजू - 00:44:22
संविधान वाचवणे - 00:47:11
निवडणूक जिंकण्याचा फंडा - 00:48:33
कायदा सुव्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी - 00:52:50
संविधान बदलणे आणि विरोधी पक्ष - 00:55:47
भ्रष्टाचार - 00:59:36
धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण - 01:01:39
GST Tax आणि राहुल गांधी - 01:07:02
राहुल गांधी वेळ देत नाहीत आरोप - 01:09:03
हर्षवर्धन सपकाळ यांना कोण ओळखत? - 01:11:26
मोदींचं परराष्ट्र धोरण - 01:15:20
वोटचोरीआंदोलन आणि परिणाम - 01:19:28
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक - 01:23:37
🎧 पाहा पूर्ण एपिसोड – Maharashtra Katta वर!
राजकारणाच्या पडद्यामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल, तर हा एपिसोड चुकवू नका.
📢 कमेंटमध्ये सांगा: भाजपचं हिंदुत्व खरं की फेक? आणि लोकशाहीचा खरा रक्षक कोण?
#MaharashtraKatta #HanumantPawar #MarathiPodcast #PoliticalPodcast #CongressVsBJP #FakeHindutva #MarathiPolitics #BJP #Congress #FarmersMovement #SatyajitTambe #HarshvardhanSapkal #VoteChoriAndolan #MarathiRajkaran
महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.
Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.
आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.
Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: