स्ट्रोक (पक्षाघात) म्हणजे काय? | Paralysis in Marathi | Dr Dhananjay Dubekar , Sahyadri Hospital
Автор: Sahyadri Hospitals -Marathi | सह्याद्रि हॉस्पिटल्स
Загружено: 2022-05-18
Просмотров: 1097
आज ह्या विडिओ मध्ये, Dr Dhananjay Duberkar , (Neurologist , Sahyadri Hospital ) आपल्याला पक्षाघात (Stroke / Paralysis) ह्या विषयावर माहिती देणार आहेत.
0:10 - Information about Paralysis
0:39 - Signs of Paralysis
1:35 - What to do after a paralysis stroke?
Paralysis हा खूप सामान्य आजार आहे. Paralysis होण्याची अनेक करणे आहेत. Paralysis हा High Blood Pressure , Diabetes , Smoking आणि काही रक्त वाहिन्यांचा आजरामुळे होतो. ह्याची बरीच लक्षणे आहेत जी ह्या video मध्ये बारकाईने सांगितलेली आहेत.
Dr. Dhananjay Duberkar ह्यांनी B.E. F.A.S.T नावाच्या acronym चा वापर करून सांगितलं आहे कि, Paralysis ची काय लक्षणे आहेत आणि त्यानंतर काय केलं पाहिजे.
काही प्रकरणांमध्ये stroke patients लवकर Recover होतात पण काही होत नाहीत. ह्या दोघांमधील फरक हा सुरवातीच्या Treatment वर अवलंबून असतो. पक्षाघाताचा Stroke आल्यास त्या क्षणी काय करणं गरजेचं आहे, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. ह्या patient वर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते.
Patient ची Sugar Manage करणे, योग्य Physiotherapy देणे आणि अजून वेगळ्या factors मुळे stroke Patient मध्ये खूप सुधारणा होऊ शकते. ज्यालाच stroke nursing असं संबोधले जाते.
Paralysis चा stroke हा अचानक रक्त स्त्राव वाढल्या मुळे होतो.
Paralysis Patient चा सुरुवातीचा काळ हा खूप महत्वाचा असतो, ह्या वरच Patient ची पुढची recovery हि अवलंबून असते.
अजून माहिती साठी संपूर्ण video बघा आणि जर काही शंका असेल तर Comment Box मध्ये नक्की विचारा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: