#vlog
Автор: pramila4959
Загружено: 2026-01-07
Просмотров: 50
अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणले जाते. या दिवशी उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात.
॥ॐगं गणपतये नमो नमः ॥
Thank you for 🎶
# • Ganpati song - He Gajavadan /No Copyright ...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: