Devloped Land Sale at Kokan
Автор: Beautiful Nest
Загружено: 2025-12-10
Просмотров: 660
Land Sale at Lanja
तालुका, लांजा
जिल्हा, रत्नागिरी,
एकूण विकसित क्षेत्र, ४ एकर,
डेव्हलप क्षेत्र,
निसर्गरम्य परिसर,
हिरवीगार जागा,
शांत व शुद्ध वातावरण,
Beautiful Nest मध्ये, आपल्या सर्वांचे स्वागत आहे.,
आज आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत, लांजा तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, एक निसर्गरम्य सुसज्य अशी ४ एकर क्षेत्रात, फॉर्म हाऊस असलेली, एक विकसित बाग.,
संकीर्ण व तपशील,-
सदर जागा ही लांजा शहरापासून साधारण ४ ते ५ किमी अंतरावर आहे,
सदर जागा ही पूर्णतः माती प्लॉट प्रकारची असून, विकसित केलेली आहे.,
सदर जागेला मातीचा रस्ता आहे.,
सदर जागेला सभोवती दगडी कंपाऊंड असून, लोखंडी गेट देखील आहे,
सदर जागा ही वर्ग १ स्वरूपाची, असून, क्लीयर टायटल आहे,
सदर बाग ही, गावामध्ये असून, वाडी वस्ती शेजारी आहे,
सदर जागेमध्ये लाईट व पाण्याची सुविधा देखील आहे.,
सदर जागेतील इतर विकासकामे
जागेचे एकूण क्षेत्र, ४ एकर,
काजूची झाडे, ३००,
नारळाची झाडे, १८,
कोकम झाडे, २०,
हापूस कलम झाडे, ५,
सागवान झाडे, २० ते २५,
काही बांबू झाडे व ईतर फळझाडे.,
इतर साहित्य व तपशील,
१, बोअर,
१, विहीर,
१०,००० लिटर पाण्याची टाकी,
पाण्याचा पंप तसेच ठिबक सिंचन प्रणाली,
१ टुमदार डौलदार घर,
लोखंडी गेट,
जागेत मोबाईल टॉवर त्याचे मासिक उपन्न ९०००/-
जागेत मोबाईल टॉवर त्याचे मासिक उपन्न ९०००/-
त्वरा करा,
कोकणातल्या, स्वमालकीच्या, जागेचे स्वप्न, आजच पूर्ण करा,
अधिक माहितीसाठी,
कृपया,
९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६
या क्रमांकावर
संपर्क करा.
धन्यवाद 🙏
T&C* Apply*
PRICE subject to change* Title check buyers risk only*
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: