Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Supriya Sule यांना पत्रकारांसमोर पेशन्स आणि रिलॅक्स हे शब्द सतत का वापरावे लागले? NDTV मराठी Report

Автор: NDTV Marathi

Загружено: 2025-12-26

Просмотров: 3385

Описание:

राजकारण म्हणजे काय.... याच्या प्रत्येक नेत्याच्या आणि पक्षाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत.महाराष्ट्रानं बाळासाहेब ठाकरेंचं मराठी माणसासाठीचं राजकारण पाहिलं.... महाराष्ट्रातल्या विविध दलित, डाव्या संघटनांनी चळवळीतून संघर्ष करत राजकारण केलं... शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी मातीतलं राजकारण केलं... भाजपमध्ये मुंडे-महाजन-गडकरींनी सामाजिक मोट बांधत राजकारण केलं..... मात्र आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणाची वेगळीच व्याख्या शिकवलीय... सुप्रिया सुळेंनी सरळ सांगितलंय.... राजकारण हा एक व्यवसाय आहे..... सध्या राष्ट्रवादीत जे काही सुरू आहे... त्याला उत्तरं देता देता सुप्रिया सुळेंना पेशन्स आणि रिलॅक्स हे शब्द सतत का वापरावे लागले.... पाहुया

About NDTV Marathi (Marathi News Channel):

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.

देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook -   / ndtvmarathi  
Twitter -   / ndtvmarathi  
Instagram -   / ndtvmarathi  
Youtube -    / @ndtvmarathi  

#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Supriya Sule यांना पत्रकारांसमोर पेशन्स आणि रिलॅक्स हे शब्द सतत का वापरावे लागले? NDTV मराठी Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Bharat Gogawale अडचणीत, गोगावलेंच्या मुलाच्या अडचणी वाढल्या; मंत्र्यांच्या मुलाला फडणवीसांचं अभय?

Bade Mudde | Sharad Pawar Ajit Pawar Yuti | पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएच्या दिशेनं वाटचाल?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Prakash Mahajan LIVE | प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश | Eknath Shinde | ShivSena | Maharashtra

Prashant Jagtap Speech : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच NCP आणि भाजपवर काय बोलले जगताप? भाषण चर्चेत

Special Report | Prashant Jagtap | जगतापांचा 'हात', काँग्रेसची साथ | Zee24Taas

पुण्यात Neelam Gorhe यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा राडा, BJP च्या सांगण्यावरुन शिवसेना चालणार का?

Prashant Jagtap Speech | माझी लढाई भाजपच्या विरोधात आहे- जगताप

Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका

BMC Election 2025 : मुंबई कुणाची? राजदीप सरदेसाई यांचं विश्लेषण | Thackeray | Shiv Sena MNS | BJP

माजी नगरसेविका पुन्हा मतं मागायला गेल्या, महिलेने झाप-झाप झापलं, काय घडलं? Latur Elections | AM3

मुंबईतले परप्रांतीय मतदार कुणाच्या पाठिशी? भायखळ्यातील लोक काय बोलले? Mumbai Ground Report | PS2

Khopoli Mangesh Kalokhe Case: मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या, राजकीय वैराचा संशय, काय घडलं ?

Prashant Jagtap यांचा काँग्रेस प्रवेश, Sharad pawar यांची साथ सोडलेल्या जगतापांची पुण्यात ताकद किती?

Pune | Rupali Patil Thombre | 'दादांच्या कृपेने जगताप महापौर झाले, ते एकटेच निष्ठावंत आहेत का?'

Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

tv9 Marathi Special Report | डोहाळ्यांची तयारी, 4 मुलांवर राणांना आव्हान | Navneet Rana

Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो

Thackeray Brothers Together: फरक पडत नाही म्हणत Fadnavis ही मैदानात,पण BJP चं गणित कसं बिघडू शकतं ?

tv9 Marathi Special Report | निसटणाऱ्यांची चांदी? निष्ठावंताची माती?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]