वटवृक्षाला महिला सातजन्मच पती मागतात आठ का नाही?लोक शिव्या देताना सात पिढ्यानाच देतात आठ का नाही..?
Автор: Gyan SatyaShodhak
Загружено: 2024-07-30
Просмотров: 23242
वटवृक्षाला महिला सातजन्मच पती मागतात आठ का नाही..?#
लोक शिव्या देताना सात पिढ्यानाच देतात आठ का नाही..?#
अंधश्रधाळू लोक सात सवासिनीच जेऊ घालतात आठ का नाही..?
महिला गळ्यात सेवेन(सात)पिसच घालतात आठ का नाही..?#
कारण तथागत बुद्धांनी सप्त बोधांग ज्ञान प्राप्त केले आहे व ते कसे प्राप्त करायचे शिकविले आहे.#
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: