"नाथसंप्रदायिक गुप्त ( तीन दिवसीय ) साधना"
Автор: Deepak Joshi ( Joshi Kaka)
Загружено: 2021-12-04
Просмотров: 88922
साधनेसाठी मंत्र :
*दशोंकारी गायत्री मंत्रः
|| ॐ भूः ॐ भुवा ॐ स्वाहा ॐ महा ॐ जनाः ॐ तपः
ॐ सत्यम्||
ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गोSदेवस्य धीमहि।
धीयो यो नः प्रचोदयात् |
ॐ आपोज्योतीरसोमृतम् ब्रम्हभूर्भूवःस्वरोम् ||
*गायत्री मंत्र:
ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं।
भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।|
वेळ : सूर्योदयापूर्वी ( सकाळी सहाच्या दरम्यान )
दिवस : एकादशी, द्वादशी, त्रयोदशी
जपसंख्या : 108 वेळा
• घमेलं / पातेल्यात वाटी तरंगले इतके पाणी घ्यावे. वाटी मध्ये 108 वेळा एकेक कापराची वडी घालावी. पहिला कापूर हा दुसरा कापूर ठेवेपर्यंत जळवत राहूदे. जप झाल्यावर पातेल्यातील पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे आणि अंघोळ करावी.
•सांगता
त्रयोदशी म्हणजे तिसऱ्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन कापूर जाळावा आणि पिंडीचे दर्शन घ्यावे.
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
https://g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: