अभ्यास कसा करावा. अभ्यासाचे नियोजन कसे करावे. अभ्यासाची चांगली पद्धत कोणती. Solution for study
Автор: Learn with Sanjay
Загружено: 2020-11-23
Просмотров: 861380
विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा?
मुलांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
यश आणि समाधान देणारा आगळावेगळा उपाय...
तसेच मुलांच्या अभ्यासावरुन आईवडिलांना चिडचिड होऊ नये, घरातील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी मुलांनी कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा? मुलांचा अभ्यास कसा होईल याकरिता पालकांनी काय करावे?
या सर्व गोष्टी माहीत करून घेण्यासाठी ही Live Stream नक्की Attend करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: