पालक ची भाजी गावाकडील पद्धतीने पालकचा पराठा | Healthy & Tasty Palak Recipes in Marathi | Recipe
Автор: Sujatalifestyle
Загружено: 2025-12-18
Просмотров: 43
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालकाची स्वादिष्ट भाजी आणि पालकचा मऊ-मऊ पराठा अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने 🥬
पालक हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्यातून आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर मिळतात. ही रेसिपी लंच, डिनर किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे 😋
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
पालक कसा स्वच्छ करायचा
पालकाची चवदार भाजी कशी बनवायची
मुलांनाही आवडेल असा पालकचा पराठा
सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ❤️
धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: