वय झालं… पण शेती सुटली नाही | नानांची जीवनगाथा 🌾🙏
Автор: शेतीवाला
Загружено: 2025-12-31
Просмотров: 76
ही गोष्ट आहे आमच्या नानांची 🙏
वय जरी वाढलं असलं तरी शेतीवरची त्यांची आवड आजही तशीच आहे 🌾
३ री पर्यंत शिक्षण, पण आयुष्यभर कष्टाची शाळा शिकले…
लहानपणापासून शेतात राबून त्यांनी कुटुंब उभं केलं.
आजही शेतात जाताना त्यांच्या डोळ्यात तोच जिद्दीचा चमक दिसतो 💪
हा व्हिडिओ म्हणजे
👉 शेतकऱ्याची जीवनगाथा
👉 संघर्ष, कष्ट आणि समाधान
👉 आणि शेतीवरचं प्रेम
अशीच अस्सल ग्रामीण कथा पाहण्यासाठी चॅनलला SUBSCRIBE करा 🙏🌾
nananchi jivangatha
shetkari jivan katha
old farmer life story
marathi motivational farmer
gaonchi sheti
farmer struggle story
rural life marathi
marathi emotional video
real farmer story india
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: