गुरुचरित्र पारायण सप्ताह आज पासून सुरू 🙏 गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागते 🙏Swami seva
Автор: Prem Sanskriti Vlogs
Загружено: 2025-04-20
Просмотров: 1501
गुरुचरित्र पारायण सप्ताह आज पासून सुरू 🙏 गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागते 🙏Swami seva
#gurucharitr #swami #swamipunytithi2025
🙏 नमस्कार मंडळी 🙏
स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताह ला सुरुवात झाली आहे तर तुम्ही सर्वजण पारायणासाठी केंद्रात किंवा आपल्या घरात बसले असाल मी सुद्धा केंद्रात पारायण करत आहे नव्हे तर स्वामी च माझ्या कडून करवून घेत आहेत
माझ्या या चॅनेल वर मी पूजा रोज ची देवपूजा गुरुचरित्र सप्ताह पारायण स्वामी सेवा travel vlogs temple travel vlogs माझे फौजी lifestyle हे सर्व टाकत असते आणि तुम्हाला ते आवडतात सुद्धा हे बघून खूप आनंद होतो तर असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि माझ्या vidios ला भरभरून प्रेम दया अजून ही चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर subscribe करा आणि आवडल्यास एक लाइक नक्की करा 🙏
🙏 धन्यवाद 🙏
🌺. 🌹
#swami
#swamisamarth
#swamiseva
#गुरूचरीत्र
#गुरुचरित्रपारायण
#गुरुचरित्रसप्ताह2025
#स्वामीशक्ती
#स्वामीसमर्थ
#योगीराज #कृपासिंधु
#poojavlogs
#pooja
#brahmandnayak
#anantkoti
#yogiraj
#prem
#premsanskritivlogs
#poojaslifestyle
#chhayascreativecorner
#swamibhakti
@Premsanskritivlogs137
🙏 Thank you 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: