13-Year-Old Survives IMPOSSIBLE Flight in Plane's Landing Gear! | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2025-09-23
Просмотров: 480382
२१ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर CISF च्या टीमने १३ वर्षांच्या एका अनोळखी मुलाला पकडलं. थंडीने कुडकुडणाऱ्या या मुलाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. हा मुलगा अफगानिस्तानहून आला आहे. त्याच्याकडे पासपोर्ट, तिकीट किंवा कोणतीही कागदपत्रं नव्हती. तो KAM Air Flight RQ-4401 विमानाच्या चाकाला लटकून आला आणि इराणला पळून जाण्याच्या प्रयत्नात चुकून भारतात पोहोचला. मग आता प्रश्न असा की, इतक्या धोकादायक प्रवासात तो जिवंत कसा राहिला? आणि त्याचं अशापद्धतीने पळून यायचं कारण काय? हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून..
#ImpossibleSurvival #PlaneLandingGear #AfghanistanToIndia #AviationMystery #SurvivalStory #AirportSecurity #UnbelievableJourney #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
( 13 year old survives plane landing gear, Afghanistan boy flight to India, stowaway survival story, impossible flight survival )
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: