Appendix | सूज| वेदना | opration समजून घेऊया डॉ. प्रमोद महाडीक यांच्याकडून
Автор: Dr Pramod mahadik acidity clinic
Загружено: 2025-02-22
Просмотров: 2267
अपेंडिक्स ऑपरेशन करून पोटाचा त्रास कमी होईल या अपेक्षेने अपेंडिक्स ऑपरेशन केले जाते परंतु अपेंडिक्स ऑपरेशन करून सुद्धा पोटाच्या लक्षणांमध्ये विशेष फरक पडलेला नसतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये पेशांचा गोंधळ उडालेला असतो म्हणून अगदी बारकाव्याने आणि परिपूर्ण पद्धतीने समजून घेऊया अपेंडिक्स.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: