Dodderi History: Sarsenapati Santaji Ghorpade यांच्या पराक्रमाचा, दोड्डेरीच्या लढ्याचा पूर्ण इतिहास
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-15
Просмотров: 51810
#BolBhidu #SantajiGhorpade #Dodderi
जगाला धडकी भरून सोडवणारी फौज घेऊन जेव्हा जेव्हा तो चालून जाईल तेव्हा तेव्हा नर व्याघ्राप्रमाणे असणाऱ्या योद्ध्यांची हृदय सुद्धा कंपनामय होत असत. हे वर्णन आहे एका महान सेनापतीचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या सम्राज्यावर औरंगजेबाचे काळे ढग जमायला सुरवात झालेली होती, पण छत्रपती राजाराम महाराजांच्या स्थिरबुद्धी राजकारणामुळे, महाराणी येसुबाई यांच्या असीम त्यागामुळे मराठ्यांचं राज्य तरलं, लढलं आणि वाढलं. छत्रपती राजाराम महाराज यांच्या राजकारणाला जोड मिळाली ती या मर्दसेनापतीची आणि पुढे जे घडलं तो निव्वळ झंझावाती इतिहास आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांच्या सैन्याचे सेनापतीपद भूषवणाऱ्या संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची ही यशोगाथा आहे. दोड्डेरीच्या लढ्याचा हा इतिहास आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: