4 जादूच्या ओळी 9 दिवसात आयुष्याचा अंधार संपवतात, 2026 मध्ये नवीन जीवन हवय तर आजपासून करा |
Загружено: 2025-12-21
Просмотров: 46931
#shriswamisamarth #dindoripranitseva #2026 #newyear #motivation #marathi #affermation
सकाळी बोलायच्या त्या 4 चमत्कारीक ओळी -
" स्वामी काल दिवसभरात जे काही झालं ते तुमच्या चरणी ठेवतो, त्यातलं चांगलं ते ठेवा वाईट ते जाळून टाका. आजपासून माझ्या आयुष्यात फक्त चांगलं होणार, सगळं सुंदर होणार, आणि ही तुमचीच कृपा आहे, त्यासाठी स्वामी तुमचे खुप खुप धन्यवाद.. खुप खुप धन्यवाद.. खुप खूप धन्यवाद.. "
🙏श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: