Diabetes Treatment आणि Control Tips : मधुमेह कायमस्वरूपी बरा होऊ शकतो का?| Dr. Rohit Sane Madhavbaug
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2024-12-24
Просмотров: 166638
Diabetes Treatment आणि Control Tips: भारतात सर्वाधिक वाढणारा आजार म्हणून Diabetes म्हणजेच मधुमेह ओळखला जातो. या आजाराबद्दल अनेक समज, गैरसमज आजही अनेकांच्या मनात आहे. ज्याचा परिणाम उपचार घेताना होतो. मग मुळात डायबिटीजशी कसं लढायचं? आणि उपचार कसे घ्यायचे? यावरच मार्गदर्शन करणारा "आरोग्यावर बोलू काही सिरीजचा" हा आहे खास Marathi Podcast, ज्यामध्ये Dr. Rohit Sane (माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र संस्थपाक आणि संचालक) यांनी डायबिटीज मध्ये Lifestyle कशी असायला हवी, काय Healthcare घ्यायला हवी यावर केलंय मार्गदर्शन! पूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या Comments नक्की कळवा.
#diabetes #diabetesawareness #diabetescare #womenshealth #madhavbaug #lokmatsakhi
/ madhavbaug
@madhavbaug - youtube
/ @madhavbaug
fb: madhavbaug.heartcare / madhavbaug.heartcare
Pan India - 360+ Clinics And 3 Hospitals
For more information visit:
www.madhavbaug.org
माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
https://tinyurl.com/2s3zuk2p
किंवा पुढील नंबरवर मिस्डकॉल द्या माधवबागचे प्रतिनिधि तुमच्याशी समोरून संपर्क करतील .
022-48 900400
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: