उमा विश्व भाग - ६८ डॉ. व्ही. एन. शिंदे Uma Vishwa - Episode 68 Dr. V. N. Shinde.
Автор: उमा विश्व
Загружено: 2025-11-29
Просмотров: 106
डॉ. व्ही. एन. शिंदे सध्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव आहेत.
अभ्यासाचा विषय भौतिकशास्त्र असला तरी विज्ञान प्रसार, पर्यावरण जतन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्यासाठी कृतिशील लेखनही करतात. मुलद्रव्यांची दुनिया, एककांचे मानकरी, एककांचे इतर मानकरी, कृषिक्रांतीचे शिलेदार, हिरव्या बोटांचे किमयागार अशी सात पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे बांधावरची झाडे हे अलीकडे प्रसिद्ध झालेलं पुस्तक सध्या चर्चेत आहे. सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिंदे सरांचे झाडं कवेत घेणारा माणूस असं वर्णन केलं आहे. अशा झाड कवेत घेणाऱ्या माणसाने वृक्षमाता सालूमर्दा थीमक्का यांना वाहिलेली काव्यरूपी श्रद्धांजली.
कार्यक्रमासाठी संपर्क : श्री. विसुभाऊ बापट. - ९८२१९ ०३८९०
माध्यम सहकार्य : श्री. जयंत बापट.
"एक विनम्र आवाहन"
हा प्रत्येक भाग आपल्या संबंधित सर्व रसिकांना पाठवा. स्वतः यूट्यूब लिंक वरच पहा, Like, Share, Subscribe, Coment आपण करा व सर्वांना करायला सांगा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: