Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Ladki Bahin Yojana Politics : लाडकी बहीण वरून टोले, मुख्यमंत्री फडणवीसांचे शोले Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-09

Просмотров: 58214

Описание:

#Ladkibahin #maharashtra #devendrafadanvis

Devendra Fadnavis on Maharashtra Ladki Bahin Yojana marathi news Special Report Abp majha

गेले वर्षभर राज्यात कोणताही विषय असला की तो लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची प्रथा सुरु झाली आहे. सत्ताधारी असो की विरोधक, आमदार असो की मंत्री.. मुद्दा चांगला असो की वाईट.. बोलण्याच्या ओघात लाडक्या बहिणीचा उल्लेख येतोच. त्याला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी कडक शब्दात समज दिली. काय घडलं नेमकं? पाहुयात.

लोकसभेच्या धक्क्यानंतर महायुती सावरली...

विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं...

भाऊ-भाई आणि दादांचं सरकार पुन्हा आलं...

महाविकास आघाडीला ५० जागासुद्धा मिळाल्या नाहीत...

हा सगळा चमत्कार कुणी केला तर तो लाडक्या बहिणींनी...

त्यामुळे लाडकीमुळे तिजोरीवर भार पडला असला तरी...

ती योजना सत्ताधाऱ्यांसाठी जीव की प्राण आहे...

लाडकीवरचे आक्षेप सत्ताधाऱ्यांना सहन होत नाहीत...

अधिवेशनात काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी ही योजना महिला सुरक्षेशी जोडायचा प्रयत्न केला...

त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली...

विरोधकांना समज देऊन मुख्यमंत्री थांबतात न थांबतात तोच

भाजपच्याच आमदाराला खडसावण्याची वेळ त्यांच्यावर आली...

लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचा नूर समजून घेण्यात

त्यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले अभिमन्यू पवार कमी पडले...

त्यांनी आपल्या भाषणात अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला...

आणि तात्काळ फडणवीसांच्या रोषाला सामोरं जावं लागलं...

आपल्याच लाडक्या आमदाराची मुख्यमंत्र्यांनी कशी खरडपट्टी काढली ते ऐका...

पण लाडक्या बहिणींबद्दलची मुख्यमंत्र्यांची तळमळ विधान परिषदेत त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत मात्र पोहोचलेली दिसली नाही...

कारण तिथे विषय सुरू होता परदेश दौऱ्याचा... आणि त्यात मंत्री परिणय फुके यांनी लाडक्या बहिणीचा उल्लेख केलाच...

एकिकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा काहींनी कसा गैरफायदा घेतला ते सुद्धा सरकारने सभागृहासमोर मांडलं...

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी

बोगस लाभार्थ्यांमुळं सरकारचं ३२ कोटींचं नुकसान

१४ हजार २९७ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला

२६ लाख अपात्र महिलांनी लाभ घेतला

अपात्र लाभार्थ्यांमध्ये साडे नऊ हजार शासकीय कर्मचारी

शासकीय कर्मचारी, पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल करणार

हे झालं सरकारचं...

पण सरकारला वर्ष उलटला तरी विरोधकांच्या डोक्यातूनही लाडकी जायला तयार नाहीय...

राज्यात कोणताही प्रश्न असला की तो लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची प्रथाच पडलीय...

ज्या योजनेनं आपल्याला सत्ता मिळवून दिली तिचं नाव नकारात्मक गोष्टींशी सतत जोडली जात असल्यानं मुख्यमंत्री वैतागले असावेत...

विरोधी आमदार तर लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राहणार मात्र स्वपक्षीय आमदार, आणि त्यांच्याच पक्षाचे, मित्रपक्षाचे मंत्री या सर्वांना समजावून सांगण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागतेय...

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Maharashtra Politics LIVE | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Nana Patole | Vijay Wadettiwar | Sharad Pawar | Maharashtra Local Body Election | BMC Election | BMC Election LIVE | Maharashtra Election News | Mahayuti | MVA | Shiv Sena UBT | MNS | Mumbai News | Maharashtra Winter Session Nagpur | Vidhan sabha live | Vidhan Parishad Live |

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Ladki Bahin Yojana Politics : लाडकी बहीण वरून टोले, मुख्यमंत्री फडणवीसांचे शोले Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Top Headlines Today | 23 Dec 2025 | 7 PM | Uddhav Raj Thackeray Together News | Eknath Shinde News

Top Headlines Today | 23 Dec 2025 | 7 PM | Uddhav Raj Thackeray Together News | Eknath Shinde News

Walmik Karad अडकला, Santosh Deshmukh प्रकरणातील आरोप सिद्ध; Ujjwal Nikam यांनी सगळं सांगितलं

Walmik Karad अडकला, Santosh Deshmukh प्रकरणातील आरोप सिद्ध; Ujjwal Nikam यांनी सगळं सांगितलं

Raj Uddhav Thackeray Yuti Breaking | ठाकरे बंधुंच्या युतीची तारीख-वेळ ठरली | Maharashtra Politics

Raj Uddhav Thackeray Yuti Breaking | ठाकरे बंधुंच्या युतीची तारीख-वेळ ठरली | Maharashtra Politics

NDTV मराठी मंच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास मुलाखत | CM Devendra Fadnavis Interview

NDTV मराठी मंच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास मुलाखत | CM Devendra Fadnavis Interview

Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधूंचं ठरलं, उद्या युतीची घोषणा होणार

Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधूंचं ठरलं, उद्या युतीची घोषणा होणार

ABP Majha Marathi News Headlines Today 07 PM TOP Headlines 23 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines Today 07 PM TOP Headlines 23 Dec 2025

Devendra Fadnavis Speech : विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक ते सर्वात मोठी भरती, फडणवीस UNCUT

Devendra Fadnavis Speech : विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक ते सर्वात मोठी भरती, फडणवीस UNCUT

ABP Majha Marathi News Headlines Today 06 PM TOP Headlines 23 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines Today 06 PM TOP Headlines 23 Dec 2025

tv9 Marathi Specail Report | आपल्याच आमदाराला CM Devendra Fadnavis यांनी सुनावलं

tv9 Marathi Specail Report | आपल्याच आमदाराला CM Devendra Fadnavis यांनी सुनावलं

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सुनावलं; म्हणाले...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सुनावलं; म्हणाले...

🔴 LIVE अमृतमहोत्सव डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर | ह.भ.प.डॉ. ॲड. जयवंतजी महाराज बोधले

🔴 LIVE अमृतमहोत्सव डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर | ह.भ.प.डॉ. ॲड. जयवंतजी महाराज बोधले

Devendra Fadnavis Vidhan Sabha Full Speech | जबर भडकले, थेट आकडेच मांडले धडाकेबाज भाषण N18V

Devendra Fadnavis Vidhan Sabha Full Speech | जबर भडकले, थेट आकडेच मांडले धडाकेबाज भाषण N18V

Shiv Sena MLA Nielsh Rane Uncut  | कोकणात नवा नेता मिळणार? निलेश राणे स्पष्टच बोलले

Shiv Sena MLA Nielsh Rane Uncut | कोकणात नवा नेता मिळणार? निलेश राणे स्पष्टच बोलले

Отель для Золушки (Фильм - Мелодрама) / Смотреть фильмы онлайн

Отель для Золушки (Фильм - Мелодрама) / Смотреть фильмы онлайн

Sangli Ishwarpur Crime : सैतानही शरमला! दुचाकीवरुन शेतात नेत मुलीवर अत्याचार Special Report

Sangli Ishwarpur Crime : सैतानही शरमला! दुचाकीवरुन शेतात नेत मुलीवर अत्याचार Special Report

LIVE विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर लाईव्ह : प्रचंड खडाजंगी Maharashtra Assembly Winter Session 2025

LIVE विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर लाईव्ह : प्रचंड खडाजंगी Maharashtra Assembly Winter Session 2025

CM Fadnavis Breaking | सभागृहात फडणवीसांनी आपल्याच आमदाराला झापलं? काय घडलं पाहा | Abhimanyu Pawar

CM Fadnavis Breaking | सभागृहात फडणवीसांनी आपल्याच आमदाराला झापलं? काय घडलं पाहा | Abhimanyu Pawar

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय ? प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद live |#breakingnews #latestnews

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय ? प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद live |#breakingnews #latestnews

Зимние Кошмары, Снятые на Камеру!

Зимние Кошмары, Снятые на Камеру!

Ground Report: लाडक्या बहिणींनी सरकारवर एवढा राग का काढला? BMC Election | Ladki Bahin Yojana | PS2

Ground Report: लाडक्या बहिणींनी सरकारवर एवढा राग का काढला? BMC Election | Ladki Bahin Yojana | PS2

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]