वेज मंचुरियन, कोबी मंचुरियन,Gobi Manchurian, Veg Manchurian, Recipes by Jayu, Veg Cabbage Manchurian
Автор: Recipes by Jayu
Загружено: 2025-02-02
Просмотров: 910
साहित्य
मंचूरियन बॉल्स
३ कप बारीक चिरलेला कोबी
१/४ कप मैदा
१०-१२ लसूण पाकळ्या
आलं किसून
३/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून काळ्या मिऱ्याची पूड
तळणीसाठी तेल
सॉस/ग्रेव्ही
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
साधारण १ टीस्पून किसलेले आलं
१ मध्यम आकाराचा कांदा
१ शिमला मिरची
१/२ ते ३/४ टीस्पून लाल तिखट
२ टेबलस्पून टोमॅटो केचप
१ टेबलस्पून रेड चिली सॉस
२ टेबलस्पून सोया सॉस
२ टेबलस्पून व्हिनेगर
१/२ टीस्पून मीठ
२ कप पाणी
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
चिरलेली कांदा पात
१/२ वाटी पाणी कॉर्नफ्लोअर पेस्ट साठी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: