लोकसेवेची खरी दिशा असलेले प्रभाग क्रमांक ३४ मधील निलेश दादा दमिष्टे यांच्याशी संवाद
Автор: Official Surekha Damishte
Загружено: 2026-01-08
Просмотров: 78
“विकास हा फक्त मुद्दा नाही, तो जबाबदारी आहे.”
धायरी, नऱ्हे आणि वडगाव परिसरातील
पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण
आणि युवकांच्या संधी यावर स्पष्ट, वास्तववादी चर्चा.
हा Podcast म्हणजे
स्थानिक प्रश्नांना आवाज देणारा
आणि भविष्यासाठी दिशा दाखवणारा संवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: