Kopargaon Plitics | कोल्हे-काळे, कोल्हे- विखे हा संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होईल का?Ahmednagarlive24
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-12-22
Просмотров: 3808
राज्याचं लक्ष्य लागलं होतं, त्या कोपरगाव पालिकेचा निकाल रविवारी लागला. अवघ्या 409 मतांनी ही पालिका कोल्हे गटाच्या ताब्यात गेली. गेल्यावेळीही ही पालिका कोल्हेंच्याच ताब्यात होती. फक्त यावेळी ही निवडणूक जास्त घासून झाली, एवढाच काय तो फरक... या पालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यावं लागंल, हेच या निवडणुकीची वैशिष्ट्य राहिलं. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना प्रचारात उतरावं लागत असल्याने, कोपरगावात कोल्हे गटाच्या मर्यादा मात्र स्पष्ट झाल्या. नेमकं काय झालं कोपरगावात? हाच विषय आज आपण समजून घेऊ...
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: