चला चाललो देवदर्शनाला...फॅमिली सोबत देवदर्शन.... ...खूप मज्जा, मस्ती....
Автор: Mandar ramgade vlog
Загружено: 2025-12-07
Просмотров: 291
नमस्कार मित्रांनो...
आज बऱ्याच वर्षांनी फॅमिली सोबत देवदर्शनाचा प्लान ठरला. पिकनिक ला जाण्यासाठी आम्ही खूपच एक्साइटेड होतो. बदलापूर वरून आम्ही निघालो कल्याण ला कल्याण ला जाऊन आम्हाला आमची फॅमिली भेटली. आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला आहे. आता कल्याण वरून आम्ही सोलापूरला जाणार आहोत आणि सोलापूर वरून आम्ही पंढरपूर, तुळजापूर,अक्कलकोट, गाणगापूर असा आमचा देवदर्शनाचा प्लॅन असणार आहे.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आजच्या पुरते एवढेच काळजी घ्या.
मग नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.
@Maddys vlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: