रायरेश्वरच्या घनदाट जंगलात राहतात फक्त 10 लोक ।जंगल जगलेली माणसं 🦌🐂🌴
Автор: Rahul Nalawade vlog
Загружено: 2025-01-29
Просмотров: 33815
रायरेश्वरच्या घनदाट असलेल्या जंगलात आजही काही लोक राहतात ज्या ठिकाणी रस्ता नाही वाहने नाहीत कोणतेही संसाधन नाही अश्या परिस्थिती मध्ये हे लोक निसर्गाशी लढा देत आपले जीवन जगत आहेत अशा अद्भुत लोकाना भेटण्याची संधी मिळाली जी आपण राहतो त्या पेक्षा खूप वेगळ्या जगात राहतात ,जिथे संसाधने मर्यादित आहेत परुंतू आनंद अमर्यादित आहे ……🙏
#raireshwar
#villagelife
#रायरेश्वर
#rayreshwarpathar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: