Mumbai Food Vlog 🐟 | Girgaon Chowpatty & Bagdadi Hotel | Authentic Taste
Автор: Ashwini shinde
Загружено: 2025-12-15
Просмотров: 293
आजच्या या vlog मध्ये आम्ही गेलो आहोत Mumbai च्या Girgaon Chowpatty ला 🌊
समुद्राची थंडी, गर्दी, आणि Mumbai ची वेगळी vibe अनुभवली ❤️
त्यानंतर आम्ही भेट दिली Bagdadi Hotel ला 🍗
खूपच famous असलेलं authentic non-veg food taste केलं 😋
खाण्याचा स्वाद, ambience आणि आमचा पूर्ण अनुभव या video मध्ये दाखवला आहे ✨
हा vlog तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे 🤍
Video आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका
#girgaonchowpatty #bagdadi #food #vlog #100millon #1000subscriber #funny #familytime #familyvlog #4000watchtime
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: