श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अत्यंत विलोभनीय व जिवंत वाटणारी कलाकृती
Автор: Chaitannya Sahasrabuddhe
Загружено: 2020-07-30
Просмотров: 15657
श्री स्वामी समर्थ महाराजांची 16 इंच एवढी श्रीमूर्ती यवतमाळातील सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रवीण पिल्लारे हे साकारीत आहेत.
श्री स्वामींच्या या अत्यंत लोभस आणि सुबक मूर्तीच्या घडविण्याचा हा प्रवास अत्यंत विलक्षण आहे .
या मूर्ती निर्माण प्रित्यर्थ महाराष्ट्रातील अनेक शहरातून जप संकल्प घेऊन तब्बल बारा लाख जप श्री स्वामी चरणी अर्पण करण्यात आला. स्वामींच्या या मूर्ती साकारण्यात स्वामींच्या दिव्य दर्शनाने मन प्रसन्न होते म्हणून हा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित ....
वैभव, दिनेश, चैतन्य
यवतमाळ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: