PSI Training comedy Speech, सांस्कृतिक कार्यक्रम विनोदी मनोगत, ट्रैनिंगच्या गमती जमती
Автор: Shambhuraj Jadhav
Загружено: 2024-12-04
Просмотров: 68895
PSI ट्रैनिंगला असताना सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मी मनोगत व्यक्त केले होते. त्यामध्ये ट्रैनिंग करतानाच्या आलेल्या गमती-जमती, शिक्षकांच्या मिमिक्री करून विनोदी मनोगत सादर केले होते. मला ट्रैनिंगच्या बहुमूल्य आठवणी देणारे, मला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, अधिकारी आणि मित्र परिवार तसेच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सर्व प्रशिक्षक, इतर स्टाफ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: