पारंपारिक मासेमारी करायची पद्धत - गळाने। 🦈🐬🐋
Автор: A social traveller
Загружено: 2024-10-05
Просмотров: 58
आम्ही खाडीत आणि नदीत मासे पकडायला जातो. नांदगाव आणि करंजाडे या बाजूने खाडी आणि नदी लागते. वेगवेगळ्या प्रकारची मासे याठिकाणी मिळतात. काही लोक जाळे टाकून मासे पकडतात आणि काही लोक गळाने मासे पकडतात. गळाने मासे पकडण्याची पद्धत काही औरच असते, एक मासा गळाला लागला की आनंद गगनात मावेनासा होतो.
मासे पकडायला कातकरी आणि आगरी कोळी लोक नदीपाशी किंवा खाडीपाशी नेहमी दिसतात. जिताडे, बांगडे, इंग्लीश, बोंबील, तसेच खेकडे, चिंबोऱ्या अशा प्रकारची मच्छी या ठिकाणी आढळतात.
मी ही कधीतरी एक विरंगुळा म्हणून स्थानिक लोकांबरोबर व कातकरी लोकांबरोबर मासे पकडायला जातो. एक छोटं जरी गळाला लागला तर खूप आनंद व जोश येतो.
तरी या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहाल की आम्ही किती उत्साहाने मासे पकडत आहोत दिसेल.
अशाप्रकारे बरेच जण पारंपारीक मासेमारी करतात.
#shortsvideo #मासेमारी
#fishing
#tribal
#tribalpeople
#katkaritribalfishing
#agri
#asocialtraveller
#पारंपारिकमासेमारी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: