आपली मराठी शाळा बंद पडणार? Vlog 60
Автор: Vikas Nikam Vlogs
Загружено: 2025-12-02
Просмотров: 15
महाराष्ट्रातल्या बर्याच मराठी शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एक मराठी माणूस म्हणून आपल्याला या गोष्टीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहेच तरी पण मराठी शाळा का बंद होत आहेत?. याची कारण काय आहेत? हे शोधून काढणे खूप खूप गरजेचा आहे , मराठी संस्कृती जपण्याच्या आपण वलग्ना करतो त्या संस्कृतीची पाय मुळे ही मराठी शाळेतच आहेत. #मराठी #माराठीशाला #शाळा #मराठीशाळा #महाराष्ट्र #मायबोली
#मराठीशाळाबंद
बऱ्याच मराठी शाळा बंद होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्या शाळेमध्ये पायाभूत सुविधांचा, शिक्षकांचा अभाव असल्या कारणाने त्या बंद पडत आहेत व सरकारची भूमिका देखील इथ महत्त्वाची ठरते, तसेच कमी पगारावर , तुटपुंज्या पगारावर नेमलेल्या शिक्षकांना देखील त्याच्याच जगण्याचा संघर्ष त्यांना करावा लागत आहे..
#marathischool #marathischoolshutdown #schoolshutdown #myschoolday #majhishala #माझीशाळा
#गावचीशाळा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: