Khara Chehera Davala | Sumedh Jadhav |
Автор: Sumedh Jadhav
Загружено: 2025-08-13
Просмотров: 3029
Khara Chehera Dava
• Khara Chehera Davala | Sumedh Jadhav |
मी ज्याला भावासारखा जीव होता लावला
शेवटी त्यानं खरा चेहरा त्याचा दावला
ध्रु
तळहाताच्या फोडापरी जपलं मी हो ज्याला
फरक त्याचा काही नाही कधी पडला त्याला
जरी , एकाच ताटामधी जेवला
शेवटी त्यानं खरा चेहरा त्याचा दावला
१
जवळ त्यानं केलं , फक्त स्वार्थापाई
हवं ते मिळालं , गरज आता नाही
होता कपटी डाव मनामधी ठेवला
शेवटी त्यानं खरा चेहरा त्याचा दावला
२
गोड बोलूनी हो केला विश्वासाचा घात
पाठीवरती वार केला विसरला हो नात
त्याच्या जाळ्यामधी शिकार जवा घावला
शेवटी त्यानं खरा चेहरा त्याचा दावला
गीत , संगीत , गायक - सुमेध जाधव
Singer_Sumedh Jadhav - 9595404182
Lyrics By_Sumedh Jadhav - 9595404182
Music Composer And Arranger - Sumedh Jadhav
BALASAHEB JADHAV - 8407974315
Sumedh J* Studio - 9595404182 / 8407974315 - Karjat , Raigarh ( 410 201 )
#sumedhjadhav
#sumedhjadhavnewsong
#dostiyaari
#marathisong
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: