Haryana 9 Year Girl Pregnant: ९ वर्षांची मुलगी भावाकडून प्रेग्नेंट,नेमकं सत्य काय ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-01-23
Просмотров: 10576
#vishaychbhari #haryana #haryanagirlcase #haryananews #viralvideo #factchecked
Haryana 9 Year Girl Pregnant: ९ वर्षांची मुलगी भावाकडून प्रेग्नेंट,नेमकं सत्य काय ? | Vishaych Bhari
मंडळी सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. कळत नकळत अनेकजण ते व्हिडिओ शेअर करतात. स्वतःच्या मताप्रमाणे त्याच्यावरती कमेंट्स करतात. पण त्या मागच सत्य जाणून घेण्यामध्ये बऱ्याच लोकांना इंटरेस्ट नसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर बराच व्हायरल होतोयm या व्हिडिओमध्ये एका रुग्णालयात लहान मुलीच्या कुशीत एक नवजात बाळ असल्याच दिसत आहे. हे बाळ रडत आहे आणि ती मुलगी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असा दावा केला गेलाय की, त्या मुलीच्या भावानं तिच्यासोबत चुकीच कृत्य केलं. ज्यामुळे ती गर्भवती झाली आणि आता तिनं बाळाला जन्म दिला आहे. ही घटना हरियाणाच्या कैथलमध्ये घडली असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येतात. याबद्दल अनेक बातम्या देखील समोर आल्यात. यालाच जोडून एका पोलिस ऑफिसर मॅडमचा एक व्हिडिओ देखील व्हायरल केला गेलाय. या व्हिडिओमध्ये त्या पोलिस ऑफिसर सांगतायेत की, त्यांच्याकडे एक केस आली होती. केस अशी होती की, एक नऊ वर्षाची मुलगी जवळपास आठ सात ते आठ महिन्यांची प्रेग्नेंट होती. आणि तिच्या घरच्यांना, विशेष करून तिच्या आईला देखील ही गोष्ट सात ते आठ महिन्यानंतर समजली. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की ती मुलगी स्वतःच्याच मोठ्या भावाकडून प्रेग्नेंट झाली होती. आणि तिचा भाऊ अकरा वर्षाचा होता. अशा प्रकारच्या बऱ्याच कॉम्प्लिकेटेड केसेसला आम्हाला सामोर जाव लागत. पोलीस ऑफिसरचा हा व्हिडिओ आणि त्या मुलीचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ या दोन व्हिडिओना एकत्र करून जो व्हिडिओ बनवला गेला, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण याच्या मागचं सत्य जे आहे ते पूर्णपणे वेगळ आहे. या व्हायरल व्हिडिओ मागच सत्य नेमकं काय आहे? ही घटना खरी आहे का? आणि पोलीस ऑफिसरचा व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, 9 year old girl pregnant viral video news in hariyana, 9 year old girl pregnant viral video news, 9 year girl pregnant news haryana full video, 9 years girl pregnant hariyana news, 9 year old girl pregnant viral video news fake or real, 9 year old girl pregnant viral video news real or fake, haryana 9 year old girl pregnant, 9 year old girl viral news, 9 year old girl pregnant news, viral haryana girl pregnant fake video, 9 year old girl viral news india
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: