कोकणातील खोतांचे गाव | 385 Years Old Kokani Temple
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2025-08-23
Просмотров: 36447
🙏 हिंदुस्तानातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली गावात असलेले विठ्ठल रखुमाई सत्यभामा मंदिर हे गावाचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या मंदिरातील ३८५ वर्षे चालत आलेला गोकुळाष्टमीचा उत्सव मी या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे.
🎉 या उत्सवात आपल्याला अनेक कृष्णकालीन खेळ-लीला पाहायला मिळतात, ज्यांचे जतन आजवर गावकऱ्यांनी केले आहे. विशेष म्हणजे, सर्व जातीधर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र येऊन आजही हा सण साजरा करतात.
⚡ अलीकडेच कोकणातील एका राजकरणी व्यक्तीने खोतांवर टीका केली होती, परंतु हा उत्सव आणि त्यामागची परंपरा हेच त्या टीकेला खरी उत्तरं आहेत.
कारण गावकरी आजही आपला वारसा, संस्कृती आणि श्रद्धा जपत आहेत.
📍 लोकेशन: https://maps.app.goo.gl/ynd9A2TtbzPh2...
वारसा | परंपरा | श्रद्धा | एकता
#Kokan #Satavli #Lanja #Ratnagiri #Rajapur #KonkanTemple #Khot #385YearsOldTemple #KokanCulture #Gokulashtami #MarathiHeritage #TempleFestival #AtharvaHardikar #kudal #malvan #sindhudurg #kankavli #khed #chiplun #sangameshwar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: