Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Shirdi NagarParishad Election 2025 : साईनगरीत राधाकृष्ण विखेंना साथ मिळणार? विरोधक सत्ता हिसकावणार?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-11-21

Просмотров: 23336

Описание:

#ShirdiNagarParishadElection2025 #BalasahebThorat #RadhakrishnaVikhePatil #SujayVikhePatil

शिर्डीत सध्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पुन्हा एकदा पॅनल उतरवलं आहे.दुसरीकडे विरोधकांनीही पॅनल मैदानात उतरवत करत विखे पाटलांसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसला ताकद देत बाळासाहेब थोरातांनी भाजपच्या आणि विशेषता: राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेली नगरपरिषद काबीज करण्यासाठी व्यूहरचना आखल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी विखे पाटलांनी करोडो रुपयांचा निधी आणल्याचं सांगत पुन्हा एकदा कारभाराची संधी देण्याची मागणी मतदारांकडे केलीय. तर काँग्रेससह महाविकास आघाडीने विकास फक्त कागदावरच असल्याचं सांगत टीका केलीय.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Shirdi NagarParishad Election 2025 : साईनगरीत राधाकृष्ण विखेंना साथ मिळणार? विरोधक सत्ता हिसकावणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sangamner Nagarparishad  | संगमनेरमध्ये नक्की कोणाची हवा? संगमनेरकरांना कोण हवाय नगराध्यक्ष?

LIVE : Shivsena कार्यकर्ते भडकले, BJP ची खेळी, पांढरकवड्यात काय घडतंय? Nagarparishad Election

Uddhav Thackeray LIVE | आगामी महापालिका निवडणुका, मतदार यादीतील घोळ; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Yeola NagarParishad Election: Ajit Pawar आणि Eknath Shinde यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली| Nashik

तुळजापूर नगर परिषद निवडणूक | ड्रग्जच्या आरोपीला तिकीट, कार्यकर्ते भाजपवर बोलताना काय काय म्हणाले?

Satyajeet Tambe Exclusive Interview | मामा-भाच्यांनी संगमनेर वाटून घेतले? तांबे यांचं भारी उत्तर...

संगमेनर - विकासासाठीच परिवर्तन करा - मंत्री विखे । प्रभाग १ मध्ये मंत्री विखेंचा प्रचार दौरा

Ahilyanagar | शिर्डी नगरपालिकेत नवी भाजप VS जुनी भाजप, Virat Purohit आणि कल्याणी आरणेंशी बातचित

Anjali Damania : गर्जे, हगवणे, अंधारे ते पार्थ पवार प्रकरण, अंजली दमानियांची EXCLUSIVE मुलाखत

Omraje Nimbalkar यांच्यावर गंभीर आरोप, Rana Patil यांची मुलाखत  | Nagarparishad Election 2025

प्रभाग क्र.८ मध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत राजेंद्र पाळंदे यांचा महायुतीला पाठिंबा

Bhaskar Jadhav यांचा पारा चढला, थेट Vinayak Raut यांचं नाव घेत काय म्हणाले? | Shivsena | Chiplun

Tv9 Marathi News Top Headline Today | 28 November 2025 | 5 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

तुळजापूर नगर परिषद | तुळजाभवानी मंदिराचे पुजारी निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या मुद्दे गाजत आहेत?

Sangamner NagarParishad Election 2025 : सत्यजीत तांबे की अमोल खताळ?जनता कुणासोबत? | Balasaheb Thorat

Tanaji Sawant यांना भूम-परांड्यात सर्वपक्षीयांनी कसं घेरलं?| Nagarparishad Election 2025 | Janshakti

Eknath Shinde Sangamner Live | संगमनेर मधून एकनाथ शिंदे सुजय विखे यांची सभा | Sujay Vikhe Live

महाराष्ट्राची बातमी Live: निवडणुकीआधी बॉम्बेवरून राजकारण पेटलं, मुंबईत काय घडणार? BMC Election

Sujay Vikhe Uncut Speech Sangamner | संगमनेर मधून सुजय विखे यांची पुन्हा डरकाळी | Balasaheb Thorat

Lakshvedhi | अजित पवारांनी मतदारांना दरडावलं!

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]