सकाळच्या धावपळीत मुलांच्या डब्यासाठी आणि नाष्ट्यासाठी झटपट बनणारी चविष्ट मसाला चपाती
Автор: Snehal Sarang Kitchen मराठी
Загружено: 2022-07-02
Просмотров: 552
बऱ्याचदा आपल्याला सकाळच्या बिझी शेड्युल मध्ये ब्रेकफास्ट साठी काहीतरी शॉर्टकट हवा असतो. ही रेसिपी अगदी झटपट बनते. सकाळी डब्यासाठी चपात्या बनवतो, त्यातलीच थोडीशी कणीक बाजूला काढून ही रेसिपी एकदा तरी नक्की बनवून बघा.
लहान मुलांनाही अगदी झटपट बनवून शाळेचा डब्यासाठी देता येईल अशी रेसिपी
#MasalaChapati
#BreakfastRecipe
#InstantRecipe
#Paratha
#DhaniyaParatha
#snehalsarangkitchen
#zatpatrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: