5 डिसेंबर जागतिक मृदा दिनानिमित्त ऊस पाचट व्यवस्थापन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत शेती शाळा
Автор: PoCRA Shetishala
Загружено: 2025-12-05
Просмотров: 771
आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिनानिमित्त कौडगाव साबळा येथे शेतकऱ्यांची शेती शाळा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना खोडवा ऊस पिकामध्ये पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे तसेच खोडवा ऊस पिकामध्ये पाचट व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपायोजना आणि खोडवा ऊस पिकाचे एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन संदर्भात ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर साहेबांनी मार्गदर्शन करून ऊस पिकामधील अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली विकृती तसेच फुले ऊस 13007 मधील गवताळ वाढ रोग आणि तांबेरा रोग यांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवल्या तसेच पाचट न जाळण्याचे आवाहन केले यावेळी संबंधित गटाचे गटप्रमुख शरद शिंदे तसेच रामराव कराड, प्रशांत साबळे, माऊली कांडके, सोमेश्वर साबळे, विष्णू साबळे, राजभाऊ कांबळे, सुरज साबळे, किसनराव साबळे, उमेश साबळे आदी शेतकरी उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: