फक्त ४ गुरुवार... आणि चमत्कार!
Автор: Swami Samarth Krupa Anubhav
Загружено: 2025-06-23
Просмотров: 555
🔱 स्वामी समर्थांचे चमत्कार | Swami Samarth Miracles
• 🔱 स्वामी समर्थांचे चमत्कार | Swami Samarth...
🕉️ गुरुपौर्णिमा २०२५ विशेष सेवा 🕉️
चार गुरुवार... एक संकल्प... आणि अखंड कृपा!
गुरुपौर्णिमा येतेय १० जुलै २०२५ रोजी. या आधीचे ४ गुरुवार म्हणजे एक अपूर्व संधी आहे – स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांशी आपली सेवा जोडायची.
या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ स्वामी सेवा कशी करावी
✅ कोणते ४ उपाय करावेत
✅ दर गुरुवारी काय करायचं
✅ आणि सेवा करताना मनात काय भावना ठेवावी
हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि सेवा सुरू करा – स्वामी कृपा नक्की होईल.
🙏 जर व्हिडीओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून आपली साथ द्या.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
#SwamiSamarth
#ShreeSwamiSamarth
#SwamiKrupa
#SwamiBhakt
#SwamiCharitra
#GuruPurnima2025
#MarathiSpiritual
#BhaktiMarg
#SwamiSeva
#SwamiMantra
#चारगुरुवार
#SwamiSamarthMaharaj
#SwamiDevotional
#MarathiPodcast
#SpiritualJourney
#SadguruKrupa
#gurupurnima_status
#gurucharitra
#swamicharitrasaramrut
-

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: