chandrapur police bharti paper 2018 (Math) | चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2018 (अंकगणित)
Автор: परीस करिअर ॲकॅडमी
Загружено: 2021-08-27
Просмотров: 6567
chandrapur police bharti paper 2018 (Math) | चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2018 (अंकगणित) स्पष्टीकरणासहित |
परीस करिअर ॲकॅडमी, कराड |
Parees Career Academy, Karad.
Telegram channel 👉🏻 pareesacademy.
0:00 Introduction
22:03 समान खरेदीची किंमत असणाऱ्या 2 खुर्च्यांच्या विक्रीच्या किमतीत 60 ₹ चा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा 12 आहे. तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती ?
22:59 प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. ती चॉकलेट प्रत्येकाला 7 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते. तर कमीत कमी किती चॉकलेट्स होती ?
इतर जिल्ह्यांच्या [यवतमाळ, पुणे (शहर व ग्रामीण), बुलढाणा (2017), नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर (2017), सातारा (2016, 2017 व 2018), ठाणे, मुंबई आयुक्तालय, मुंबई लोहमार्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ] झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहण्यासाठी चॅनेलवरील प्लेलिस्ट पहा.
#chandrapur_police_bharti
#policebharti
#police_bharti_question_paper_2018
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: