ध.डॉ.श्री.भरत लठ्ठे I संस्थापक अध्यक्ष, स्व.दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे फाउंडेशन टेक्सास,अमेरिका
Загружено: 2025-12-18
Просмотров: 87
विद्यासन्मतीदास सेवा संस्था, कोल्हापूर संचलित
वीराचार्य अॅड. बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्र,धर्मनगर
येथे आज बुधवार दि.१७.१२.२०२५ रोजी स्व.दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे फाउंडेशन टेक्सास,अमेरिका या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध.डॉ.श्री.भरत लठ्ठे व वास्तूविशारद ध.श्री.प्रमोद चौगुले यांनी सदिच्छा भेट दिली व या कार्याची प्रशंसा केली, तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यासन्मतीदास सेवा संस्थेचे खजीनदार श्री.नितीन पाटील सर व संचालक श्री.वर्धमान पाटील सर तसेच सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी व सेवक वर्ग उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: