Vasai Viral Local Rada : चर्चगेट-विरार लोकलमध्ये मारहाण, जखमी कविता मेदाडकर Exclusive
Автор: ABP MAJHA
Загружено: 2025-06-20
Просмотров: 771060
#abpmajha #abpमाझा #vasai #viral #local #Mumbai #maharashtrapolitics
Vasai Viral Local Rada :चर्चगेट-विरार लोकमध्ये मारहाण, जखमी कविता मेदाडकर Exclusive
विरार : चर्चगेट विरार महिला स्पेशल लोकल मध्ये मारहाणीचा एक व्हिडिओ दोन दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये जी महिला रक्तबंबाळ अवस्थेत आहे. त्या महिले पर्यंत एबीपी माझाची टीम पोहचली असून, त्या दिवशी नेमके काय झाले ही कैफियत त्या महिला प्रवाशाने मांडली आहे
कविता मेदांडकर असे जखमी महिलेचे नाव असून ह्या विरार पूर्व फुलपाडा येथे राहतात आणि मिरारोड ला त्या रोज कामाला जातात
१७ जुन रोजी काम संपवून रात्री मीरारोड वरून त्यांनी महिला लोकल पकडली होती ती ७.३२ ला भाईंदर स्थानकात आली होती
मिरारोड ला चढताना गेट वर उभ्या असणाऱ्या तरुणी बाजूला होत नसल्यामुळे यात या दोघीची वादावादी झाली तेव्हा त्यांच्या डोक्यात काही तरी तिक्ष्ण तसेच मोबाईल मारून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आले आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकात पोलिसांनी महिलेला मदत केली पण मदत करताना तक्रार देण्यासाठी पोलिसांनीच त्यांना घाबरविले.. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नाही.. आणि गळ्यातील त्यांच्या मंगळसूत्र तुटले असल्याने मारहाण करणाऱ्या महिलेकडून पाच हजार रुपये घेतले आणि त्यातील त्यांना फक्त दोन हजार दिले असल्याचा आरोप ही त्या महिलेने केला आहे.
या घटने मुळे मारहाण झालेली महिला घाबरली आहे
विरार हून लोकल पकडणाऱ्या महिलांना खूप त्रास होतोय.. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती ही त्यांनी करत जे माझ्यासोबत झाले ते दुसऱ्या महीले सोबत होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे..
मारहाण झालेल्या महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी
ABP Majha LIVE | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shivsena | Maharashtra Politics | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
abp majha live,abp maza marathi live,marathi news,Maharashtra news,Marathi Batmya,Maharashtra politics,maharashtra,Marathi news,ABP Majha,ahmedabad news,ahmedabad crash,ahmedabad plane,plane crash,plane crash ahmedabad,ahmedabad live,news ahmedabad live,live news,ahmedabad flight,ahmedabad airport,today news ahmedabad,ahmedabad plane crash news,plane crash news,gujarat ahmedabad,ahmedabad plane crash live,ahmedabad air india,air india,plane crash in ahmedabad,ahmedabad flight crash,flight crash,gujarati news, Indrayani River bridge collapse, Raj Thackeray PC Live | Sharad Pawar |

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: