Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

२६ लाख लोकांनी पहिले | अप्रतिम किर्तन | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sable

Автор: Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Загружено: 2020-11-07

Просмотров: 6575447

Описание:

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel गजर किर्तनाचा

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि *वारकरी*कीर्तनअसे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांंपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संंकीर्तन,नामसंंकीर्तन,कथा संंकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संंस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.
कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग [३] नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्याने करीत असतो. फारतर त्याला तबला-पेटी वाजविणार्‍यांची साथ असते.
संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी , ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात, किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे.

२६ लाख लोकांनी पहिले | अप्रतिम किर्तन | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sable

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

संपुर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारे हेच ते किर्तन 👌| शितल ताई साबळे पाटील किर्तन

संपुर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारे हेच ते किर्तन 👌| शितल ताई साबळे पाटील किर्तन

राजकारणातील डोकेबाज माणुस - फडणवीस साहेब | इंदुरीकर महाराज किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

राजकारणातील डोकेबाज माणुस - फडणवीस साहेब | इंदुरीकर महाराज किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

सर्वात जास्त गाजलेले कीर्तन | ह भ प माऊली महाराज पठाडे कीर्तन/ ओन्ली वारकरी | mauli m pathade kirtan

सर्वात जास्त गाजलेले कीर्तन | ह भ प माऊली महाराज पठाडे कीर्तन/ ओन्ली वारकरी | mauli m pathade kirtan

डोळ्यात पाणीच येणार ! अविनाश भारती यांचे जबरदस्त व्याख्यान ! Avinash Bharti Latest Speach on Mother

डोळ्यात पाणीच येणार ! अविनाश भारती यांचे जबरदस्त व्याख्यान ! Avinash Bharti Latest Speach on Mother

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

शिकलेली बायको, शितल ताई साबळे यांचे सुंदर किर्तन, Shital tai sabale kiran

शिकलेली बायको, शितल ताई साबळे यांचे सुंदर किर्तन, Shital tai sabale kiran

Aisa Putra Dei Santan (Desh Bhakti Var Kirtan) Part-1.Samadhan maharaj bhojekar

Aisa Putra Dei Santan (Desh Bhakti Var Kirtan) Part-1.Samadhan maharaj bhojekar

चालु नवरा खतरनाक बायको | भाग ०५ | Chalu Navra Khatarnak Bayko Ep 05 | STAR Marathi Media

चालु नवरा खतरनाक बायको | भाग ०५ | Chalu Navra Khatarnak Bayko Ep 05 | STAR Marathi Media

दारूमुळे बायकोचा मृत्य. ह.भ.प.नागेश्वरीताई झाडे किर्तन| Nageshwaritai zade Kirtan|

दारूमुळे बायकोचा मृत्य. ह.भ.प.नागेश्वरीताई झाडे किर्तन| Nageshwaritai zade Kirtan|

🙈आली का गांव कोळपुन-सासरा आणि सुन यांचे तुफान मजेदार भांडण ||भांडण|| Marathi Bhandan💕

🙈आली का गांव कोळपुन-सासरा आणि सुन यांचे तुफान मजेदार भांडण ||भांडण|| Marathi Bhandan💕

लग्नात सावधान का म्हणतात |महंत.ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर |full comedy kirtan|हसुन हसुन पोट दुखेल

लग्नात सावधान का म्हणतात |महंत.ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर |full comedy kirtan|हसुन हसुन पोट दुखेल

देवाची रुक्मिणी कशी होती अन् आमची कशी 🤣 शितल ताई साबळे तुफान विनोदी किर्तन

देवाची रुक्मिणी कशी होती अन् आमची कशी 🤣 शितल ताई साबळे तुफान विनोदी किर्तन

मुंबई महापौर स्पेशल कीर्तन | इंदूरीकर महाराज कॉमेडी किर्तन - indurikar maharaj comedy kirtan

मुंबई महापौर स्पेशल कीर्तन | इंदूरीकर महाराज कॉमेडी किर्तन - indurikar maharaj comedy kirtan

मुलगी बघण्याचा कार्यक्रम 🤣 | ह.भ.प. शितलताई साबळे यांचे तुफान कॉमेडी किर्तन | Shitaltai Sable Kirtan

मुलगी बघण्याचा कार्यक्रम 🤣 | ह.भ.प. शितलताई साबळे यांचे तुफान कॉमेडी किर्तन | Shitaltai Sable Kirtan

आत्ता चालू असलेले भन्नाट कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN

आत्ता चालू असलेले भन्नाट कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN

गमतीबाज दारुड्या 😂💃 नवरा बायकोची भन्नाट कॉमेडी | गोविंद महाराज गायकवाड भारुड | marathi comedy bharud

गमतीबाज दारुड्या 😂💃 नवरा बायकोची भन्नाट कॉमेडी | गोविंद महाराज गायकवाड भारुड | marathi comedy bharud

नवऱ्याला काम सांगणाऱ्या बायका / गोड कथा भाग / साध्वी सोनाली दीदी करपे #shivkataha

नवऱ्याला काम सांगणाऱ्या बायका / गोड कथा भाग / साध्वी सोनाली दीदी करपे #shivkataha

तुफान कॉमेडी कीर्तन 😂 शितल ताई साबळे कीर्तन | shital Tai sable kirtan

तुफान कॉमेडी कीर्तन 😂 शितल ताई साबळे कीर्तन | shital Tai sable kirtan

Inspector रसिकाच्या प्रेमात पडले जेल मधले कैदी | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

Inspector रसिकाच्या प्रेमात पडले जेल मधले कैदी | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

लेकीच्या संसारात आईची ढवळाढवळ ! ह.भ.प.राधाताई महाराज सानप यांचे किर्तन ! Radhatai Sanap Kirtan

लेकीच्या संसारात आईची ढवळाढवळ ! ह.भ.प.राधाताई महाराज सानप यांचे किर्तन ! Radhatai Sanap Kirtan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com