16.49 लाखांत फुकट चार्जिंग, फुकट मेंटेनेंस व 7 वर्ष वारंटी - VinFast VF6 Review in Marathi
Автор: Auto Helper मराठी
Загружено: 2025-09-07
Просмотров: 38768
नमस्कार मंडळी,
आज आपण घेऊन आलो आहोत VinFast VF6 या नवीन इलेक्ट्रिक SUV चे खास रिव्ह्यू मराठीत 🚗⚡.
व्हिएतनामची आघाडीची EV कंपनी VinFast आता भारतात प्रवेश करत आहे आणि VF6 ही त्यांची कॉम्पॅक्ट SUV तुमच्यासाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते.
👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
VinFast VF6 चे डिझाईन व बाह्य लूक
इंटेरियर, फीचर्स आणि टेक्नॉलॉजी
परफॉर्मन्स, बॅटरी व रेंज माहिती
भारतीय बाजारातील किंमत
जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर LIKE 👍, SHARE ↗️ आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका!.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: