Palshet | Shri Datta Mandir | हरिनाम सेवा | पारंपारिक अभंग | विठ्ठल पाहूणा आला आमुचीया घराss
Автор: Shree Creation : श्री क्रिएशन
Загружено: 2022-12-15
Просмотров: 1031
पालशेत येथील श्री दत्तमंदिरा मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्त माझ्या परीवाराची १०० व्या वर्षीची हरिनाम सेवा.. त्यामध्ये माझे वडील श्री.रघुविर यशवंत होळंब हे वयाच्या ७३ व्या वर्षी देखील त्याच तन्मयतेने गेली ५० वर्षे पेक्षा जास्त दत्त नाम घेण्याच सौभाग्य त्यांना लाभल. हि सर्व माझ्या दत्तगुंरुंची कृपा.!!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: