संतांचे विचारच वाचवतील || ह. भ. प. सोपान महाराज शास्त्री || Rang Kirtanacha
Автор: Rang Kirtanacha
Загружено: 2025-10-05
Просмотров: 319
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला ।
नाही तरी गेला जन्म वायां ॥१॥
करिंता भरोवरी दुरावसी दुरी ।
भवाचिये पुरी वाहावसी ॥२॥
कांही न लगे एक भावची कारण ।
तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
#kirtanmaharathi
#कीर्तन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: