#नवदुर्गा
Автор: Shekhar Chhatre
Загружено: 2025-09-25
Просмотров: 143
#अभ्युदयवार्ता
#नवदुर्गा
प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या पण कामाशी प्रामाणिक असणाऱ्या सगळ्यांना तत्परतेने मदत करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपत असणाऱ्या आणि आज शिवसेनेमध्ये शाखा संघटिका म्हणून कार्यरत असलेल्या बाळासाहेबांच्या व्याख्यानाने प्रेरित झालेल्या त्यांच्याकडून बाळकडू घेतलेल्या आजच्या नवदुर्गा सदरातील आजच्या पाहुण्या आहेत कविता माने....
#अभ्युदयवार्ता #नवदुर्गा कविता माने यांनी खाणावळ चालवत सुरू केलेला हा प्रवास प्रशंसनीय आहे.त्या म्हणतात "आवड असली तर सवड मिळते आणि म्हणून कला क्रीडा मनोरंजन राजकारण कुठल्याही क्षेत्रात असला तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहा! मिळूनमिसळून राहा! एक ना एक दिवस यश मिळेलच !
पण आई-वडिलांना विसरू नका"
निवेदिका:अलका सपकाळे
अभ्युदयवार्ता संपादक:शेखर छत्रे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: