पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2020-12-14
Просмотров: 11122
बुद्धीने आणि मनाने साठविलेले सर्व विचार, तसेच उच्चार काही स्पंदने निर्माण करतात. ही स्पंदने म्हणजेच ऊर्जा आपल्या ऑरामध्ये साठून रहाते. ऊर्जा ही पाच तत्त्वांची असते, जी शरीरावर प्रभाव पाडते. साठून राहिलेल्या या अनावश्यक ऊर्जेमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा कमी पडते. ज्यामुळे शरीर अशक्त होत जाते.
स्वयंपूर्ण उपचारांद्वारे अतिरिक्त ऊर्जा मुक्त केली जाते व कमी असणारी ऊर्जा पुरविली जाते. ज्यामुळे मनाचा उद्वेगही हळूहळू कमी होत जातो व शारीरिक दुखणीही नष्ट होत जातात. आपण कोणत्याही आजारातून मुक्त होऊ शकता.
For more details Visit us
Website : https://niraamay.in/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Contact : 020 67475050
+91 9730822227 / 24
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: